एक सुरेखशी, हलकी फुलकी कथा बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळाली.
कुठेही पाल्हाळ न लावता लिहीलेली, आटोपशीर कथा आवडली बरे प्राजु,
तुझी प्रतिभा अशीच फुलत जाऊन अजून काही कथा वाचायला मिळोत हीच आशा.