कोर्डेकाका,
आपल म्हणण पटले आणि ते खरेच आहे. त्यासाठी माझ्यासारख्या इंग्रजी भाषा बोलता न येणाऱ्यांना आपण मनोगतावर इंग्रजी (परकीय भाषा) शिकवण्यास सुरुवात करावी अथवा मार्गदर्शन करावे. आपल्याकडुन मार्गदर्शनाची अपेक्षा.
आपला
कॉ.विकि