अनुभव कथन-
डोळ्यांत आसवे आणून सासरी जाणाऱ्या मुली बघितल्या आहेत, परंतू त्याच परिस्थिती भारत - आपली मातृभुमी सोडणारी व तसे भावनात्मक विचार मनात आले हे कबूल करणारी व्यक्ती प्रथमच पाहिली....
नाही म्हणायला सौ ची बहीणही अशीच रडली होती विमानतळावर पण 'ह्या त्यात काय रडायचे' ह्या अर्थाने तिच्याकडे पाहिले होते. तीच्या भावना आज कळल्या !