जयंत राव,
तुम्ही उल्लेख केलेल्या समस्त ललनांना(शेनच्या मागावर असलेल्या) जर शेन एकाच वेळी दिसला तर 'आवळ त्या स्पिनकरा' अशीच अवस्था होईल...बाय द वे.. शेनची पत्नी त्याला 'या, आज कुठून 'शेन' खाऊन आलात?. असे ही म्हणत असेल, नाही का?. हा हा
-मानस६
पहिले कडवे दुसरी ओळ -एक मात्रा कमी वाटते