खरच परदेश चा प्रवास!!!!!!!!!!!!!

मी जेव्हा आले तेव्हा मला ही  आपण आपल्या मायभुमी ला सोडताना असेच वाटले होते. पण कधी कगदावर उतरवायला नही जमले. तुम्हीच खुप छान स्पष्टीकरण केले आहे. असेच तुमचे अनुभव लिहीत जा.

धन्यवाद.