१. हा दिवा कधी लावला? विजेची काचकांडी लावायला हवी होती.
३.आज आरक्षण केले पाहिजे.
४.मोरी कोठे आहे? (बेसिन ही संकल्पनाच पाश्चात्य आहे)
५. सज्जात उभा होतो तोच..
६.मला नवीन माहिती/ताजी माहिती हवी होती.
७. सध्या मोठाली दुकाने बरीच झालेली दिसतात.
९.दंतमंजन आणि दातवण आणायचा होता.
१०. अग,काड्यापेटी कोठे ठेवली आहेस?रोज शोधावी लागते.
११.तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर तर,
१३.मक्याच्या कोशिंबिरीची पाककृती.
१५.मी बरोबर क्षेत्ररक्षण लावले होते म्हणून बरे,