२. माझे प्रवासाचे आरक्षण झाले आहे.
३. हात कुठे धुवू? मोरी कुठे आहे?
४. सज्जात उभा होतो तोच...
६. मला अद्ययावत माहिती हवी आहे
९. दंतमंजन आणि दातण आणायचे होते.
१०. अगं काडे/ड्यापेटी कुठे ठेवली आहे? रोज शोधावी लागते!
११. तू तुझ्या सादरीकरणावर भर दे/लक्ष केंद्रित कर/ सादरीकरणाकडे जास्त लक्ष दे.
१३. मक्याच्या पचडीची/कोशिंबिरीची पाककृती
१४. मी माणसे पेरून ठेवली होती म्हणून बरे! /मी लक्ष ठेवून होतो/ते म्हणून बरे! (वा संदर्भानुसार वाक्यरचना बदलता येईल)
कानाची क्षमता खराब होईल हे अतिशय विचित्र आणि चुकीचे वाक्य आहे. कानाची क्षमता ही काही वस्तू नव्हे, त्यामुळे ती खराब होऊ शकत नाही. कानाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, क्षमता कमी-जास्त होऊ शकते.
बल्ब, ट्यूब, मॉल, कुरियर, इयरफोन, टेपरेकॉर्डर ह्यासाठी वेगळे शब्द मिळाले नाहीत/ असण्याची गरज आहे असे वाटत नाही.