- बल्ब =विद्युतगोल ट्यूबलाईट= विद्युतकांडी
- बुकिंग =आरक्षण / घराचे बुकिंग .= राखून ठेवणे
- रिझर्वेशन= आरक्षण.
- हात धुण्याची जागा कोठे आहे?
- बाल्कनी=सज्जा
- अपटूडेट =अद्यावत
- मॉल=बहुविध भंडार
- कुरियरने=शीघ्र टपाल्या मार्फत
- टूथपेस्ट= दंतखळ टूथब्रश=दातघासणी
- माचीस=काडेपेटी/आगपेटी
- पर्फॉमन्सवर=देयक्षमतेवर फोकस= लक्ष केंद्रीत/केंद्रिकरण
- ईअरफोन=कर्णयंत्र
- सलाडा=खरे तर कच्चे काप असे म्हणायला हरकत नाही.
- टेपरेकॉर्डर=ध्वनिमुद्रण यंत्र
- फिल्डिंग=क्षेत्ररक्षण
मनोगतींना विनंती:-
ह्या लेखांना प्रतिसाद देतांना इतरांचे प्रतिसाद न बघता देण्याचा प्रयत्न करावा असे सुचवावेसे वाटते.
इथे तसे कोणी करतेय हे म्हणायचे नाही हेसांनल