चोचीने चोचीला देता चिमणाचारा
चिवचिवणाऱ्या आनंदांचे झाले गाणे

सुरेख. अगदी सहज आणि सोपे शब्द. अगदी गोड कविता. प्रचंड आवडली.