अनोखे हे नाते आमचे साऱ्या दुनियेच्या मध्ये
बायको पुढे माझ्या माझे काहीच चालत नाही...

आपल्याशी सहमत. या नात्याला अनोखे म्हणता? बायकोसमोर आपले चालले तर अनोखे नाते.!

विडंबन आवडले.