अजबराव,
गझल छान आहे. आवडली. सगळेच शेर आवडले. त्यातही
काळ बदलला, तुझे वागणे तसेच बदलत गेलेमीही आता 'ठरवुन' पूर्वीसमान वागत नाही...
आणि
अनोळखी ही सर्व माणसे इथल्या दुनियेमध्येकोण कुणाचे, नाते कसले, पत्ता लागत नाही...
हे खास आवडले.
शुभेच्छा.