अशा प्रकारे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द लिहिणे गरजेचे आहे का? मराठी शब्द वापरल्यास समजतील का?

उदा. - सिद्धता-दर्शक/सिद्धता-रचना, नीरव, लघूगणितज्ञ (?), वस्तुनिष्ठता, दर्शक अवस्थेत दर्शकचित्र , चित्रमय दर्शिके, दर्शक क्रमीका इ.इ.इ. (वरिल प्रतिसादांतून साभार.)