प्रसाद, तुझ्या कडे मोठा खजिना आहे असे आताच हाती आलेल्या अधिकृत वृत्तानुसार कळले आहे. धनाचा संचय योग्य नव्हे, येऊ दे सगळे मनोगतावर असेच. वा वा, आम्ही ती माणके रत्ने मनोभावे गोळा करतो आहोत.
सोनाली