प्रशासक महोदय व श्री. महेश वेलणकरप्रभुतींचे मनोगत पुर्ववत केल्याबद्दल अभिनंदन......माझ्या बाजूने काही गैरसमज ह्या काळात झाले असतील तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. धन्यवाद-