सोनुताई,
काजुकतली केली. खूपच छान झाली. पाककृतीबद्दल धन्यवाद. मला मिठाईमध्ये फक्त काजुकतलीच आवडते त्यामुळे आता घरीच करता येतील.
रोहिणी