साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले... बहोत खुब!!
माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तूपावन करून तिजला तिजला करुन पावन मुल्ला-महंत गेले... असे बरे वाटते का?..मस्त टोमणा मारलाय रे..
कहा मैखाने का दरवाजा गालिब, और कहा वाईज,
पर इतना जानते है, कल वो जाता था, के हम निकले ... हया शेराची आठवण झाली..
आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले.. मस्तच
२ रा शेर कळला नाही.
मानस६