केशवसुमार -
मतला, मक्ता - अप्रतिम! "रिचावा", "विसावा" - क्या बात है!!
तुम्ही ज्या सहजपणे गझलेचं व्याकरण (अगदी अलामतीसकट) पाळता ते बघून तुमच्या "विडंबन" कौशल्यापुढे अक्षरश: हात टेकले!!!
-- पुलस्ति.