फारसे व्याकरणात न शिरता, वृद्धी म्हणजे वाढ होण्याचा प्रक्रियेत "झालेली वाढ" तर वृद्धत्व म्हणजे अशी वाढ झाल्याने "प्राप्त झालेली परिस्थिती" असावी असे वाटते.