प्रिय माधव,
तुम्हचे संवाद सधण्याची कलेचे दोन्ही भाग वाचलेत. ह्या महत्त्वाच्या विषयावरील आपले विचार फ़ारच उत्तम आहेत. चांगल्या विषयावरील आपले मर्गदर्शन फ़ार मोलाचे आहे. ह्याच विषयावर Desmond Morris चे एक उत्तम पुस्तक आहे. शिर्षक आहे "Manwatching". संग्रही असण्याज़ोगे आसेच आहे. मिळाल्यास जरूर वाचावे.
आभार, आपला,
गुरू.