समृद्धी हे नाम असून समृद्धत्व हा त्याचा संस्कृताळलेला (आइज्ड प्रमाणे ;) ) तर समृद्धता (मेन्ट, जेशन धाटणीतला) हा इंग्रजाळलेला म्हणूनच तुलनेने दोन्ही  डावे समानार्थी शब्द आहेत असे   वाटते. कुठलेही दोन शब्द समानार्थी असूच शकत नाहीत या न्यायाने त्यातील अर्थछटा स्पष्ट नसतील तर असे शब्द टाळावेत.