सगळे शेर उत्तम आहेत, कमी शब्दात अर्थवाही.
२ऱ्या शेराचा आम्हाला कळलेला अर्थ
हा शेर स्त्री पुरूष संबंधातील केमेस्ट्री लक्षात घेऊन लिहिला आहे. तिच्या मनाविरुद्ध होणारे संबंध व संततीप्राप्ती ह्याकडे निर्देश आहेत. एका स्त्रीची तिच्या आयुष्यातील पुरुषाविषयी किंवा पुरूषांच्या मानसिकतेविषयी कैफियत आहे ही!!
मृण्मयी हा शेर अधिक स्पष्ट करून सांगतील असे वाटते.