माधवराव,
तुमचे संवादकलेवरचे दोन्ही भाग वाचले. हा  भाग विशेष आवडला.तुम्ही छान  संवाद साधण्याचे बारकावे अत्यन्त मुद्देसूदपणे मांडले आहेत.लेख आवडला.
स्वाती

अवांतर: अत्यानंदजीनी सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन रम्य दिवसांचे पुढचे भाग लिहायला सुरूवात केली आहे.तुमची 'तेजस्विनी' कधी येणार आहे? आम्ही उत्सुक आहोत.:)