आदिती,
फारच छान जमली आहे कथा! दोन्ही भाग काळजीपूर्वक वाचण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता. खूप उत्कंठावर्धक आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारी कथा आहे. कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. मस्त!!
-- समीर