अरे वा वा वा!
स्वातीताई, हा लेख तर फारच जोरात.
सध्या येथे एम-टिव्ही वर असले 'बघण्याचे' पाश्चात्य पद्धतिचे कार्यक्रम बघताना मला चहा-पोहे हा प्रकार किती चांगला आहे असे वाटू लागले आहे. बरेचसे काम काकू-मावश्या करतात आणि चहा-पोह्यांपर्यंत गाडी अलगद येते (येत असावी, स्वानुभव नाही :).
लेख मजेदार. अजून असेच वाचण्यास उत्सुक.
आता फा.फु. ला एकदा यायालाच पाहिजे असे वाटत आहे. आजी आजोबांना भेटण्याची उत्सुकता वाढत आहे. पाहू कधी योग येतो ते !
--लिखाळ.