लिखाळ,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
गुरू,
मॅनवॉचिंग आले नाही वाचनांत पण मिळाल्यास जरूर वाचेन आपणही त्यातले आषय किंवा लेख येथे भाषांतरीत केल्यास तरूण व गरजू वर्गाला उत्तम मार्गदर्शन होईल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
अत्यानंदजी,
मुलाखती नक्कीच उस्फुर्त (लाईव्ह) नसतात हे मान्य परंतु अखेर आपण त्यातले चांगले आषयच लक्षात ठेवावे असे माझे मत आहे. आपल्या वैचारीक चर्चा नेहमीच आनंददायी असतात त्याबद्दल व प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रसिक आभारी आहे मित्रा....
स्वाती
प्रतिसादांबद्दल अत्यंत आभारी आहे. अहो मध्यंतरी "संवाद", येउ घातलेल्या नविन कथे बद्दल व दोन तीन अवांतर लेखनांबद्दल डोक्यात किडे वळवळत होते (संवादचे सहा ते सात भाग होतील ) ते पुर्णत्वाला पोहचताच "तेजस्विनी" वर नक्की लक्ष केंद्रित करीन-
कथांचे सर्व भाग जोवर लिहून तयार होत नाहीत तोवर ते मनोगतावर प्रकाशीत करणे मला आवडत नाही....
तेजस्विनी हा अत्यंत प्रगल्भ व खुप मोठा विषय होऊ शकेल (नव्हे तो आहे ह्याची जाणीव झालीय मला आता).
आपल्या सारख्या रसिक वाचकांना माझे स्नेही,अत्यानंदजींसारखेच, सुरेख लेखन वाचायला मिळावे म्हणून हा आटापीटा....
धन्यवाद !