आपणांपैकी कोणी शरद उपाध्येंचे 'राशिचक्र' पाहिले आहे का?

शरद उपाध्यांनी असा स्वभाव कन्या राशिच्या लोकांचा असतो असे म्हटले आहे.

या राशिचे लोक अति चिकित्सक, संशयी असतात.