खूप छान कविता. या विषयावर कितीही कविता निर्माण झाल्या तरी त्या आवडतातच. प्रेम म्हणजे काय हा मनाला प्रश्न जितका आकलनीय आहे तितका अनाकल्नीयही !
शुभेच्च्छा !