माधवराव, खरे आहे,सगळीकडच्या चुली सारख्याच!
लिखाळबाबू,लवकर फ्रा.फुची फेरी होऊ दे,वाट पाहत आहे.
चित्त, 'आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार'.. युलियाने लॉ पूर्ण केले आहे आणि ती एका वकिलाकडे उमेदवारी करत आहे.
माधवराव, कारकून,मृदुला,अत्यानंदजी,लिखाळबाबू,चित्त
चहापोहे आवडले,सर्वांना मनापासून धन्यवाद,
(अहाहा,हे किती दिवसांनी लिहायला काय छान वाटतेय..)
स्वाती