मनोगतवर इंग्रजी शिकवणे शक्य नाही. पण तुम्हाला खरोखरच इंग्रजी शिकायचे असेल तर मला खालील पत्त्यावर भेटा.
शरद कोर्डे, ५१बी/३२, वृंदावन, ठाणे-४००६०१. दूरध्वनि - २५४२९९५८. व्य. नि. पाठवून किंवा दूरध्वनीवर भेटायची वेळ ठरवता येईल.
(व्यक्तिरेखेतील वैयक्तिक माहिती सध्या काढून टाकल्यामुळे येथे पत्ता दिला आहे).