आपला आग्रह मराठी भाषेच्या प्रेमापोटी आहे. इंग्रजी नुसताच उतारा नाही. तो खुराक(टॉनिक या अर्थी)ही आहे. जुन्या मराठी साहित्यिकांच्या लिखाणांत इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हंटले आहे.