सनिल........ फारच सुरेख! तसाही प्रेम म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय.  फ़ारच सुरेख शब्दात बांधलं आहेस प्रेमाला.