बाप रे! खरेच कठीण आहे. आमच्या कडे बर्फाची वादळे असतात. त्याचा ञास नेमेची येतो च्या धरतीवर आम्ही निभावून नेतो. आणि घरात तसा त्याचा फार ञास होत नाही हिटरमुळे. ह्या धुळीच्या वादळाचा मी एकदा फटका खाल्ला आहे. छान लिहले आहे.

भानस.