केशवसुमार,
छान विडंबन! तिसऱ्या शेराची दुसरी ओळ थोडी बदलून लिहिता येईल असे वाटते म्हणजे मात्रा बरोबर होतील.
एकांत हवा तसा मग मिळतो बऱ्याच वेळा
ऐवजी
एकांत मग हवासा मिळतो बऱ्याच वेळा
असा बदल सुचवत आहे.
बिल फाडुनी पळाला कोणी तरी प्रवासी... कळले नाही.
छाया