बल्ब, ट्यूब, मॉल, कुरियर, इयरफोन, टेपरेकॉर्डर ह्यासाठी वेगळे शब्द मिळाले नाहीत/ असण्याची गरज आहे असे वाटत नाही....

शब्द मिळाले नसतील तर काही काळजी नाही. प्रयत्न करत रहा, शब्द आपोआपच सापडत जातील.

गरज नाही असा विचार कराल तर भाषेचा प्रवाह अश्या शब्दांनी कसा गढूळ होत जातो याचे परत विवेचन करावे लागेल.