नियती ना अपराजिता.....ना सहज मी कधी हारलीखेळ रडीचा जाहलातेव्हाच नियती जिंकली
वा! केवढा हा आत्मविश्वास! दाद द्यायलाच हवी.
सुंदर कविता. खास जयश्री-मुशीतली. आवडली.