हिमोग्लोबीन ७!!?? आणि अनु दुचाकीवरून खड्ड्यांमधून निवांत फिरतेय? स्वतःच प्रसाधने गोळा करतेय? कमाल आहे.
प्रसाधनांची यादी आणि स्वगत वाचून मजा आली.
एव्हाना पिवळेपणाकडून परतीचा प्रवास सुरू झाला असेल अशी आशा आहे.