धन्यवाद माधवराव, स्वाती

ड्रायफ्रूटचे मिल्कशेक अशाच पद्धतीने केले तरी हरकत नाही.  बदाम, काजू, सुके अंजीर, पिस्ते, मनुका , बेदाणे आणि शिवाय केशर घातले तर रंग पण छान येईल. करून पहायला (नाही) प्यायला हवे.  वजनाचा आणि कॅलरीजचा विचार न करता हे महत्त्वाचे!