नरेंद्र, माधव, भानस, स्वाती, प्राजु......... मनापासून आभार!

माधव......... जीवन खरंच सुखाचं आहे हो.  अर्थात कुठेही गेलं तरी काहीतरी कमी, काहीतरी जास्त...... हे तर होणारच ना.  शेवटी त्या लहरी निसर्गाचं वर्चस्व आपल्याला मान्य करायलाच हवं. 

भानस..... बर्फाची वादळं पण त्या मानाने जरा सुसह्य असावीत असं वाटतं.  तरीपण दैनंदिन जीवन थोडं फ़ार विस्कळीत होत असेलच ना.