रोहिणीताई, आपण इतर कोणत्या खिरी करता? गव्हाच्या खिरीची कृती सुद्धा जरूर द्यावी अशी विनंती. त्यामध्ये जायफळ, वेलदोडा घालता का? नाचणी, रवा, तांदूळ, गहू, शेवई ह्या सर्व खिरी प्रकृतीला योग्य प्रमाणात खाल्ल्यास पोषक असतात. धन्यवाद.