चिरंजीव केशवसुमार,धन्य आहे! आता आमची एकेक गझल विडंबनगुनीयाला बळी पडत आहे. (आमची समिक्षा फारच जिव्हारी लागलेली दिसतेय!) असो.विडंबन उत्तम आहे यात शंका नाही.पु ले शुजयन्ता५२