व्हॅलेंटाईन डे बद्दल वाद विवाद असतीलही-परंतु आपले लेखन व आपली कविता नक्कीच लक्षात राहील.......लेखनही सुरेख व कविताही त्याच तोडीची.....उद्यासाठी बघत असलेले आजचे स्वप्न साकार होण्यासाठी शुभेच्छा !