मी गेली काही वर्षे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका करत आहे. त्यामुळे मला थोडाफार तरी अनुभव आहे. पण दुर्दैव माझे असे की मी तूर्तास शेवटच्या वर्षाला असून माझी परीक्षा ७-८ एप्रिलकडे संपत आहे. त्यामुळे विठाबाईच्या कावळ्यासाठी मी वेळ देऊ शकणार नाही.
तरी आपल्या या प्रकल्पाला व तद् नुषंगाने येणाऱ्या धडपडीला माझ्या शुभेच्छा!
-ग्रामिण मुम्बईकर