माझ्या लहानपणी आई देखील अशीच रव्याची खीर नाष्ता म्हणून करत असे.तुझी रेसीपी वाचून आईच्या खीरीची आठवण झाली.