जयंतराव सुंदर गझल!!

दूर असता किती मखमली भासती
जवळ जाताच पण टोचती माणसे .. क्या बात है !

लावती जीव जे सोडती साथ का?
माणसांनाच ना समजली माणसे .. खरय..

आमची बेरकी माणसे   इथे पहा