मिलिंदराव,
झकास खुसखुशीत अनुवाद.. पुढच्या भाग लवकर येऊ देत..
(गझले / कवितांचा प्रांत सोडून तुम्ही इकडे कुठे? अधीच मनोगतावर कवितांचा दुःष्काळ पडलाय त्यात तुम्ही लोकांनी अस केलत तर आमच दुकान कस चालायच? आम्हाला पण वेगळा उद्योग शोधावा लागणार अस दिसतय..)
( नवीन उद्योगाच्या शोधात) केशवसुमार