तो जरी हारला, मी जरी जिंकलोनाव त्याचेच का घोकती माणसे? -- वा!!
शस्त्र शेरही आवडला. मतला आणि मक्ता फारसा आवडला नाही. राग मानू नये...:)