आपण हे फारच सुंदर लिहिले आहे. संवेदनाशील मनाने जे अवतीभोवती घडत असते, ते टिपणे व त्यावर विचार करणे हे बहुतांश मंडळी करत नाहीत. असे केल्याबद्दल, व ते सर्व अश्या तऱ्हेने लिहील्याबद्दल धन्यवाद!

...प्रदीप