तुमच्या वर्णनामुळे वादळाचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
ह्या वाळूच्या वादळांमुळे काहींना आजारपणही येते असे ऐकून आहे. ते खरे आहे का?