हा स्वैर अनुवाद भर्तृहरीच्या यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता चा आहे का? प्रेमदिनाच्या आसपास ही कविता येणे हा योगायोग म्हणायचा की दैवदुर्विलास!
अनुवाद चांगला आहे पण तुम्ही स्वतः लिहिलेल्या कविता (ती दुपार सुंदर होती.. सारख्या) जास्त चांगल्या असतात!