1. सध्या फिरते-संगणक बरेच स्वस्त झाले आहेत.
  2. पुढ्च्या आणि मागच्या दिव्याचा वापर रस्त्यात वाहन चालवताना करायला हवा.
  3. पूर्वीसारखे रस्त्यावर चालणे सुरक्षित राहीलेले नाही.
  4. करखातेपत्रक-आणि वाहन-परवान्याची प्रत चालेल.
  5. सध्या उन्हाळ्यात काळा चष्मा/कृष्णोपनेत्र वापरायला पाहिजे.
  6. कपड्याचे प्रकार कितीही आले तरी मूळचा आकार सहसा बदलत नाही. कपडेपटाचा भर अश्यावर ठेवावा.
  7. चल,निरोप घेतो, पुन्हा भेटू या
  8. आजच्या स्त्रीयांना शाळेतील सभा/पालकसभांना उपस्थित राहणे, मूलांचे प्रगतीपत्र घेणे,शिकवणी-वर्ग़ामध्ये जाणे इत्यादी सर्व करावेच लागते.

द्वारकानाथ कलंत्री